Our Team

Team Members

3D Momos

Archan Dixit

Co. फाउंडर अर्चना धनंजय दीक्षित , फूड इंडस्ट्री मधी ल 7 वर्षां चा अनुभव आणि ” मोमोज “चायनीज फूड आणि साउथ इंडियन फुड व पंजाबी तडकाफूड सारख्या यशस्वी फूड चे निर्माते, यांनीमहाराष्ट्रातील पावभाजी, वडापाव, पाव वडा ,  मार्केटचाअभ्यास केला आणि त्यांना लक्षात आलं की चव आणि विविधतेमध्ये अजूनही बरेच काही युनिक म्हणुन करायचं आहे. याच प्रेरणेतून जन्म झाला  3D मोमोज चा – एक फ्रँचायझी जीनफक्त स्वादिष्ट मोमोज देते तर प्रत्येक गावातील लोकांना यशस्वी उद्योजक बनण्याची संधी ही देते. आम्ही महाराष्ट्रात एक क्रांती घडवूनआणत आहोत – एक असा चायनीजफूड व साउथ इंडियनफूड अनुभव प्रदान करून जो चवीचा आनंदपरवडणाऱ्या दरात देतो . 3D मोमोज हे फक्त एकरेस्टॉ रंट चेन नाही तरमहाराष्ट्रातील प्रत्येक गावातील लोकांना यशस्वीउद्योजक बनण्याची संधी आहे. आमचे मीशन 2024 पर्यंत महाराष्ट्रात 100 3D मोमोज शाखा स्थापित करून राज्यात व्यापक उद्योजकतेचेजाळे निर्माण करणे. जास्तीत जास्त उद्योजक घडविणे.

Scroll to Top