About Me
About 3D MOMOS
Co. फाउंडर अर्चना धनंजय दीक्षित , फूड इंडस्ट्री मधी ल 7 वर्षां चा अनुभव आणि ” मोमोज “चायनीज फूड आणि साउथ इंडियन फुड व पंजाबी तडकाफूड सारख्या यशस्वी फूड चे निर्माते, यांनीमहाराष्ट्रातील पावभाजी, वडापाव, पाव वडा , मार्केटचाअभ्यास केला आणि त्यांना लक्षात आलं की चव आणि विविधतेमध्ये अजूनही बरेच काही युनिक म्हणुन करायचं आहे. याच प्रेरणेतून जन्म झाला 3D मोमोजचा –
एक फ्रँचायझी जीनफक्त स्वादिष्ट मोमोज देते तर प्रत्येक गावातील लोकांना यशस्वी उद्योजक बनण्याची संधी ही देते. आम्ही महाराष्ट्रात एक क्रांती घडवूनआणत आहोत – एक असा चायनीजफूड व साउथ इंडियनफूड अनुभव प्रदान करून जो चवीचा आनंदपरवडणाऱ्या दरात देतो . 3D मोमोज हे फक्त एकरेस्टॉ रंट चेन नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील लोकांना यशस्वीउद्योजक बनण्याची संधी आहे. आमचे मीशन 2024 पर्यंत महाराष्ट्रात 100. 3D मोमोज शाखा स्थापित करून राज्यात व्यापक उद्योजकतेचेजाळे निर्माण करणे. जास्तीत जास्त उद्योजक घडविणे…
फ्रेंचायसी करारनामासाठी महत्वाचे अटी व शर्ती
फ्रेंचायसीमध्ये वापरण्यात येणारी जागा तुमची असेल तर सर्व साहित्य आमच्या कंपनीकडून पुरवण्यात येईल.
पाच वर्षांचा करारनामा असेल.
फ्रेंचायझी घेतल्यानंतर सर्व माल आमच्याकडूनच खरेदी करावा लागणार. सात दिवसांच्या आत खप झालेल्या मालाची खात्री असावी. खप नसलेल्या मालाची परतफेड होणार नाही.
फ्रेंचायझी घेतल्यानंतर स्वतःचा माल तयार करून विक्री करणे मान्य नाही.
मोमोजची चव बदलू नका, अन्यथा फ्रेंचायझी रद्द केली जाईल.
मोमोजच्या दुकानात अन्य पदार्थ विक्री करता येईल, परंतु मोमोजचे माल आणि चव आमच्या कंपनीकडूनच पुरवण्यात येईल.
दुकान चालवण्यासाठी वर्कर नियुक्त करण्याची जबाबदारी तुमची असेल.
कोणतीही फ्रेंचायझी फी किंवा रॉयल्टी नाही, फक्त सेट ऑफिस असणार.
माल फक्त आमच्या कंपनीच्या नावाखाली विक्री करणे आवश्यक आहे.
पाच वर्षांनंतर १८% फीस घेऊन करारनामा नूतनीकरण होईल.
विशेष सण, स्पेशल डे ला स्पेशल ट्रीट दिल्या जातील.
सध्या आमच्याकडे पंधरा प्रकारचे व्हेज मोमोज उपलब्ध आहेत.
पॅकेजेस
Reviews





