Franchise Support 3D Momos फूल ऑनलाइन मार्केटिंग सपोर्ट तुमच्या यशाची वाटचालित पूर्ण समर्थन देते. आम्ही तुमच्या यशस्वीउद्योजक बनण्यासाठी आवश्यक सर्वसाधने आणि मार्गदर्शनप्रदान करतो. ONGOING SUPPORT दर 2 महिन्याला आम्ही तुमच्या ब्रांचला VISIT करतो व ब्रांचला कसे वाढवता येईल या वर मार्गदर्शनकरतो प्रशिक्षण आणि विकास. TRAINING & DEVELOPMENT 3D मोमोज च्या यशस्वी ऑपरेशनसाठी 3 दिवसांची संपूर्ण प्रशिक्षण दिलेजाते, यात 15+ मोमोज आणि इतर प्रॉडक्ट कसे बनवायचे तसेच, कस्टमर कसे हॅंडल करावे, ऑपरेशन कसे सांभाळावयाचे सर्व प्रशिक्षण देतो! तंत्रज्ञान आणि प्रणाली. TECHNOLOGY & SYSTEMS ऑपरेशन्स सुव्यवस्थित करण्यासाठी आणि ग्राहकांचा अनुभव वाढवण्या साठी आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रणाली .